एक्सेल

वेळ वाचवणाऱ्या एमएस एक्सेल ट्रिक आणि टिप्स भाग ३ |Time-savings ms excel tips

आज आपण काही बेसिक पण खूप महत्वाच्या ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या एक्सेल स्किल्स मध्ये खूप फरक पडणार आहे.

ह्या ट्रिक्स समजवण्या मागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे keyboard चा जास्तीत जास्त वापर करून कामामधील वेग वाढवणे व तुमचा मूल्यवान वेळ वाचवणे आहे.

Table of Contents

वर्क बुकच्या निगडीत शॉर्टकट्स

शॉर्टकट्स कार्य
Ctrl + N
नवीन वर्क बुक ओपन करा.
Ctrl + W
चालू वर्क बुक बंद करा.
Ctrl + O
विद्यमान वर्क बुक सुरु करा.
F12
save-as, म्हणजे सारखीच फाईल दुसऱ्या नावाने सेव करा.
Ctrl + Tab
पुढील वर्क बुक वर शिफ्ट करा.
Ctrl + F1
रिबन चालू/ बंद करा.
Ctrl + PgUp / Ctrl + PgDn
पुढील किवां मागील वर्क बुक मध्ये शिफ्ट करा.

वेळ, तारीख आणि फॉर्मेट निगडीत शॉर्टकट्स

शॉर्टकट्स कार्य
Ctrl + ;
आजची तारीख प्रिंट करा.
Ctrl + Shift + ;
चालू वेळ प्रिंट करा.
Ctrl + Shift + #
कोणत्या ही सेलचा फॉर्मेट Date फॉर्मेट मध्ये बदलू शकतो.
Ctrl + Shift + @
कोणत्या ही सेलचा फॉर्मेट Time फॉर्मेट मध्ये बदलू शकतो.

सेल, रो आणि कॉलमच्या निगडीत शॉर्टकट्स

शॉर्टकट्स कार्य
Ctrl + 9
आपण निवडलेली रो लपली जाईल.
Ctrl + Shift + 9
लपवलेली रो परत दिसायला लागेल.
Ctrl + 0
दाबल्यावर आपण निवडलेला कॉलम लपवला जाईल.
Ctrl + Home
टेबलच्या किवां वर्क बुकच्या सुरवातीच्या सेल वर जाण्यासाठी.
Ctrl + End
टेबलच्या किवां वर्क बुकच्या शेवटच्या सेल वर जाण्यासाठी.
F2
सेल एडीट करा.
Alt + Enter
सिलेक्ट केलेल्या सेल पासून खालील सर्व (सिलेक्ट केलेल्या) सेल मध्ये सारखा डाटा कॉपी करा.
Ctrl + Space
संपूर्ण कॉलम निवडण्यासाठी.
Shift + Space
संपूर्ण रो निवडण्यासाठी.
Ctrl + Shift + Space
संपूर्ण टेबल किवां वर्क बुक निवडण्यासाठी.

तरी आजच्या ब्लॉग मधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेलच.

आणि अश्याच कामाच्या ट्रिक्स आपण भाग-१भाग-२ मध्ये सुद्धा प्रदर्शित केल्या आहेत.

तरी आपल्या चॅनलला follow करा आणि comment मध्ये आपला प्रतिसाद कळवायला विसरू नका.

तुमच्‍या इनबॉक्‍समध्‍ये वितरीत, विलक्षण, आश्चर्यकारक आणि प्रभावशाली कथा मिळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

तुमच्‍या इनबॉक्‍समध्‍ये वितरीत, विलक्षण, आश्चर्यकारक आणि प्रभावशाली कथा मिळवा

FOLLOW US