वेट लॉस की फॅट लॉस नक्की कोणता मार्ग निवडाल ?|Weight loss or fat loss, which way will you choose? जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा वेट लॉस किवां फॅट लॉस नक्की काय करावे ? तर चला आज ह्याच विषयावर कट्टा भरवू.
सवयींचे विज्ञान| The Science of Habits. सवय म्हणजे काय ? खरंच सवयी म्हणतो तितक्या समजायला सोप्या आहेत? हाच आहे आजच्या काट्याचा विषय "सवयींचे विज्ञान".