Our Mission
“कोणताही चोर कितीही कुशल असला तरी ज्ञान लुटू शकत नाही आणि म्हणूनच ज्ञान हा मिळवण्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित खजिना आहे.” – एल. फ्रँक बॉम
आपलं मराठी Geeks ब्लॉगवर स्वागत आहे. आम्ही प्रेक्षकांनसाठी मनोरंजन, भटकंती, तंत्रज्ञान, टेक्निकल कौर्सेस, फॅक्टस व इतर नवनवीन विषयाची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मराठी geeks ब्लॉगवर थोडक्यात व सोप्या मांडणीत माहिती देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, तरी काम करण्याचे, जगण्याचे आणि सतत बदलणारे जग समजून घेण्याचे नवीन मार्ग एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या मराठी Geeks ब्लॉग ला subscribe करा.